DMLT कोर्स संपूर्ण माहिती 2022| DMLT course information in marathi 2022

DMLT course information in marathi 2022 जर आपण हा लेख वाचत आहात तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला DMLT कोर्स करायचा आहे किंवा DMLT कोर्स बद्दल जाणून घ्यायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात.

आमच्या Team ने खूप Research केल्यानंतर आम्ही या ब्लॉग पोस्ट मध्ये DMLT या कोर्स बद्दल सखोल माहिती देत आहोत. DMLT कोर्स संपूर्ण माहिती 2022 | DMLT course information in marathi.

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात DMLT course information in Marathi बद्दल सखोल माहिती बघणार आहोत. या लेखात आपण DMLT कोर्स म्हणजे काय? DMLT चा FULL FORM काय आहे? DMLT कोर्स काय आहे? DMLT कोर्स साठी पात्रता काय आहे? DMLT कोर्स साठी किती फी लागते? DMLT कोर्स साठी प्रवेश प्रक्रिया काय आहे? DMLT कोर्स किती दिवसांचा असतो?

DMLT कोर्स केल्यानंतर तुम्हाला कुठे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत आणि तुम्हाला पगार किती मिळेल? या अशा आपल्या सर्व शंकांचे समाधान या ब्लॉग पोस्ट मध्ये होणार आहे. तर मित्रांनो हा लेख शेवटपर्यंत वाचा.

DMLT कोर्स म्हणजे काय?

DMLT म्हणजे Diploma in Medical Lab Technician होय. DMLT हा कोर्स Medical Field चा सर्वात प्रसिध्द आणि सर्वात महत्त्वाचा कोर्स आहे. हा डिप्लोमा कोर्स आहे. DMLT हा कोर्स दोन वर्षांचा असतो.

DMLT COURSE FULL FORM

DMLT कोर्स चे फुल फॉर्म Diploma in Medical Lab Technician हे आहे. आणि त्याचा प्रकारे BMLT चे फुल फॉर्म Bachelor in Medical Lab Technician हे आहे.

DMLT कोर्स साठी पात्रता

DMLT कोर्स ला प्रवेश घेण्यासाठी 12 वी मध्ये आपली Science Field असावी. त्यामधून PCB हा ग्रुप असावा. DMLT कोर्स साठी 12 वी मध्ये Science Field मध्ये PCB हा ग्रुप घेऊन कमीतकमी 45% मार्क घेऊन उत्तीर्ण असावे.
महत्वाचे म्हणजे यामध्ये Biology हा विषय असणे आवश्यक आहे. DMLT हा कोर्स पुरुष/महिला कोणीही करू शकतात.

DMLT कोर्स साठी फी किती लागते

DMLT कोर्स साठी फी किती लागते? याला आपण दोन भागात विभागणी करूया.

 • Government College Fees
 • Private College Fees

Government College Fees

जर आपण DMLT कोर्स Government College मधून करणार असाल तर आपल्याला दोन वर्षासाठी रू.50,000/- ते रू.70,000/- पर्यंत Fees लागु शकते.

Private College Fees

जर आपण DMLT कोर्स Private College मधून करणार असाल तर आपल्याला दोन वर्षासाठी रू.1,00,000/- ते रू.2,00,000/- पर्यंत Fees लागु शकते. काही चांगले Colleges तर रू.2,50,000/- पर्यंत देखील Fees घेतात.

DMLT कोर्स साठी प्रवेश प्रक्रिया

DMLT कोर्स साठी प्रवेश प्रक्रिया दोन प्रकारे असते. एक म्हणजे 12 वी मध्ये पडलेल्या गुणांच्या आधारे मेरीट लिस्ट लावली जाते, त्यामध्ये तुम्ही जर त्या मेरीट लिस्ट मध्ये आलात तर तुम्ही DMLT कोर्स साठी प्रवेश घेऊ शकता.

आणि दुसरी म्हणजे परीक्षेद्वारे(Entrance Exam). यामध्ये काही Government College किंवा University या DMLT कोर्स च्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा (Entrance Exam) घेतात. यामध्ये 12 वी level चे प्रश्न विचारले जातात. जर तुम्ही ही परीक्षा पास झालात तर तुमचा प्रवेश Government College मध्ये होऊन जाईल आणि यामध्ये तुम्हाला Fees पण कमी लागते.

DMLT कोर्स साठी प्रवेश घेण्यासाठी अजून एक पद्धत आहे आणि ती म्हणजे DONATION देऊन तुम्ही DMLT कोर्स ला प्रवेश घेऊ शकता.

Best Colleges list for DMLT Course in Maharashtra

DMLT कोर्स करण्यासाठी काही निवडक College ची यादी खाली देत आहोत.

 • Global Healthcare Institute College of Nursing, Nashik, Nashik.
 • K P Paramedical Institute, Pune.
 • Kohinoor College of Paramedical Sciences, Mumbai.
 • MIMER Medical College (DMLT), Pune.
 • Government Medical College, Latur.
 • Shri Sai Polytechnic, Chandrapur.
 • Byramjee Jejabhoy (BJ) Medical College, Pune
 • Dhanvantari D.M.L.T., College, Nashik, Maharashtra
 • Damyanti DMLT Institute, Educational institution, Thane, Maharashtra

DMLT COURSE SYLLABUS

DMLT FIRST YEAR SYLLABUS

 1. Basic in laboratory and chemist
 2. Basic Hematology
 3. Blood banking & immune Hematology
 4. Clinical Pathology (body fluids) and Parasitological
 5. Communication skills in English

DMLT SECOND YEAR SYLLABUS

 1. Clinical Biochemistry
 2. Microbiology
 3. Immunology
 4. Histopathology and Cytology
 5. Entrepreneurship Management

dmlt admission 2022 in maharashtra

प्रवेशाच्या निकषांसह महाराष्ट्रातील तसेच भारतातील काही सर्वोत्कृष्ट DMLT महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी महत्त्वाच्या तारखांची यादी येथे आहे.

College NameAdmission CriteriaApplication Dates
St John’s Medical College, BangalorePersonal InterviewMay 2022
Aligarh Muslim University, AligarhCommon Entrance Test Conducted by AMUApril 29 – May 21, 2022
SRM Institute of Science and Technology, ChennaiSRMJEEEFebruary 2022
Bangalore Medical College and Research Institute, BangaloreState Level Counseling Conducted by KEATo be Announced
Byramjee Jeejeebhoy Government Medical College, PuneMaharashtra State Counseling + Personal InterviewTo be Announced
Madras Christian College, ChennaiMerit BasedTo be Announced
Maharajah’s Institute of Medical Sciences, VizianagaramMerit BasedTo be Announced
dmlt admission 2022 last date

DMLT मध्ये Career आणि नौकारीच्या संधी

मित्रांनो DMLT कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची Lab देखील चालू करू शकतात. स्वतःची Lab असेल तर तुम्ही महिन्याला रू.1,00,000/- पर्यंत देखील कमवू शकता.

मित्रांनो DMLT कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला HOSPITAL मध्ये असलेल्या LAB मध्ये नौकरी मिळू शकते. अशा LAB मध्ये Blood test, Urine test आणि Hormone level test अशा अनेक प्रकारच्या test होत असतात.
आता लॅब मध्ये तुम्ही Lab Technician म्हणून काम करत असतात.

DMLT मध्ये Career करायचे म्हटले तर हा एक खूप चांगला पर्याय आहे. हा कोर्स तुम्हाला कधीच तोट्यात घेऊन जाणार नाही. दिवसेंदिवस या फील्ड ची मागणी वाढतच आहे. यामध्ये तुम्हाला पैसे देखील चांगले मिळतात. बाकीच्या डिप्लोमा कोर्स जर आपण बघिले त्यांच्यापेक्षा हा कोर्स खूप खूप चांगला आहे.

Lab Technician चे काम

Lab Technician चे काम पुढीलप्रमाणे असते.

 • रुग्णाचे रक्त काडून त्याचे blood samples जमा करणे.
 • Lab मधील सर्व Instruments सुस्थितीत ठेवणे.
 • Test करण्यासाठी लागणाऱ्या Solutions आणि Chemicals तयार करून ठेवणे.
 • Samples ना चेक करणे.
 • चेक केल्यानंतर त्याच्या Reports तयार करणे आणि त्याबद्दल डॉक्टर ला सांगणे.

DMLT कोर्स केल्यानंतर पगार किती मिळतो?

हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला दोन ठिकाणी नौकरी मिळू शकते. एक म्हणजे शासकीय रूग्णालय आणि दुसरे म्हणजे खाजगी रुग्णालयात. या दोघांमधील पगारात फरक असतो.

DMLT हा कोर्स केल्यानंतर जर तुम्हाला शासकीय रूग्णालयात नौकरी मिळाली तर तुम्हाला कमीतकमी रू.35,000/- इतके वेतन मिळू शकते. नंतर हे वेतन वाढत जाते.

DMLT हा कोर्स केल्यानंतर जर तुम्हाला खाजगी रूग्णालयात नौकरी मिळाली तर तुम्हाला रू.15,000/- ते 30,000/- इतके वेतन मिळू शकते. नंतर हे वेतन वाढत जाते.

सारांश | DMLT course information in marathi

आज आपण या लेखात DMLT course information in marathi बद्दल सखोल माहिती बघितली. DMLT हा कोर्स खरंच खूप चांगला पर्याय आहे. आम्हला अशा आहे की तुम्ही या कोर्स ला प्रवेश घेऊन तुमचे भवितव्य उज्ज्वल करणार आहेत. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना WhatsApp, Facebook, Telegram वर नक्की शेअर करा. आमच्या mymarathiguru.com या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

DMLT course information in marathi, DMLT course information in marathi, DMLT course information in marathi, DMLT course information in marathi, DMLT course information in marathi, DMLT course information in marathi

1 thought on “DMLT कोर्स संपूर्ण माहिती 2022| DMLT course information in marathi 2022”

 1. Best information about dmlt course information in Marathi. Dmlt course is best course in medical field. I like it.

  Reply

Leave a Comment