About Us

माझ्या बद्दल थोडक्यात माहीती.

नमस्कार माझ्या मित्रांनो माझे नाव सुनिल जारवाल आहे. माझे सद्याचे वय 25 वर्ष आहे. मी मूळचा औंरंगाबाद या जिल्ह्यातील रहिवासी आहे. माझे शिक्षण गावकडेच पूर्ण झाले आहे.

मला विविध बाबतीत लेख लिहिण्याची सवय आहे. त्यामुळे मी mymarathiguru.com हे ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग मध्ये मी विविध माहिती मराठी भाषेत शेअर करत असतो.

माझ्या या ब्लॉग चे वैशिश्ट्य म्हणजे मी या ब्लॉग वर जी माहिती देतो ती योग्य त्या तथ्यांच्या आधारे असते. या ब्लॉग वर मी आपली दिशाभूल करणारी माहीत लिहीत नाही आणि लिहिणार ही नाही.

आमच्या या ब्लॉगला असेच भेट देत रहा. आपण आमच्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले पुन्हा एकदा धन्यवाद.

mymarathiguru.com